इतरांना आदराने वागवणे हे पुण्य | Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

2021-08-24 0

जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचा आपण सन्मान केला पाहिजे. आपल्याबरोबर असलेल्या व्यक्तीची सुद्धा आपल्या बरोबरच प्रगती झाली पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करावे. समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आपण आपल्या मनामध्ये आदर बाळगावा. आपण दुस-यांच्या बाबतीत चांगला विचार केला तर जीवनामध्ये आपल्याला त्याचे फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. त्याचे पुण्य आपल्याला मिळतेच. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी इतरांना आदराने वागवणे हे पुण्य यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Free Traffic Exchange